sumitkulkarni88

पहलगाम दहशतवादी हल्ला : काश्मीरमध्ये भव्य कारवाई; दहशतवाद्यांना मदत करणारे ४४६ हून अधिक जण अटकेत.

पहलगाम येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास आता राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवण्यात आला आहे. एनआयएने या प्रकरणात अधिकृत गुन्हा नोंदवला असून त्यांचे पथक सध्या घटनास्थळी तपास करत आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार एनआयएने एफआयआर दाखल करून तपास सुरू केला आहे. जम्मू काश्मीर पोलीस व इतर तपास यंत्रणा एनआयएला सहकार्य करत आहेत. या कारवाईत महत्त्वाची माहितीही हाती…

Read More

ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या कार्यशाळेत मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांशी संवाद.

महाराष्ट्र देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करण्यासाठी प्रयत्न करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा अधिक वापर करण्याचे आवाहन पुणे, दि. २६: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामविकास विभागाने उत्तम कामगिरी केली असून केंद्राकडून आणखी १० लाख घरांना मान्यता मिळणार आहे. घर मंजूर झाल्यावर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम स्तरावर काम करण्यासह एकही व्यक्ती बेघर राहणार नाही…

Read More

दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांत्वन.

पुणे, दि.२६: जम्मू काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे या पर्यटकांच्या घरी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. आतापर्यंत ज्याप्रमाणे आपण खंबीर राहिले त्याचप्रमाणेच यापुढेही खंबीर राहावे, राज्य शासन आपल्या दुःखात सहभागी असून आपल्या पाठीशी आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी त्यांना धीर दिला….

Read More

सिद्धार्थकडून कियाराला खास भेट; कोटींच्या किमतीची आलिशान कार गिफ्ट.

Sidharth Malhotra Gift Luxury Car : बॉलिवूड स्टार सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी लवकरच पालक होणार आहेत. आपल्या लाडक्या बाळाच्या स्वागतासाठी हे दोघं खूपच उत्साही आहेत. अशा आनंदाच्या क्षणी सिद्धार्थने आई होणाऱ्या कियाराला एक खास गिफ्ट दिलं आहे. सिद्धार्थने तिला एक शानदार लग्झरी कार भेट म्हणून दिली आहे, ज्याची किंमत तब्बल कोटी रुपयांच्या घरात आहे….

Read More

‘हा नवीन भारत आहे जो आधी कुणाला छेडत नाही, पण छेडणाऱ्यांना सोडतही नाही’, पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सीएम योगींचे भाष्य.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखीमपूर खिरी येथे दहशतवादावर कठोर संदेश दिला आहे. त्यांनी म्हटले की, नवीन भारत कोणालाही आधी त्रास देत नाही, पण त्रास देणाऱ्यांना माफ करत नाही. सीएम योगी यांनी विकासकामांचाही उल्लेख केला आणि सांगितले की उत्तर प्रदेश आता माफिया मुक्त व अराजकतेपासून मुक्त होऊन विकासाच्या शिखरांकडे वाटचाल करत आहे. लखीमपूर खिरीमध्ये सभेला संबोधित…

Read More

“पुढील सुट्टी काश्मीरमध्येच घेणार…” पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सुनील शेट्टी संतापले, दिला मोठा संदेश.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. बॉलिवूडमधील कलाकारही पुढे येऊन आपला रोष व्यक्त करत आहेत आणि चाहत्यांना एकतेचे आवाहन करत आहेत. नुकतेच अभिनेता सुनील शेट्टी यांनी पहलगाम हल्ल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. एका पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना या हल्ल्यावर कठोर वक्तव्य केले. पहलगाम हल्ल्यावर सुनील शेट्टी यांची प्रतिक्रिया सुनील…

Read More

लोक व्हॅटिकनमधील सेंट पीटर बॅसिलिकाच्या भव्य बारोक चौकात पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कार.

पोप फ्रान्सिस यांचा अंत्यसंस्कार शनिवारी, २६ एप्रिल २०२५ रोजी, व्हॅटिकनमधील सेंट पीटर बॅसिलिकाच्या समोर असलेल्या भव्य चौकात सकाळी १० वाजता (भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता) होणार आहे. या वेळी अनेक जागतिक नेते उपस्थित राहून या कॅथोलिक धर्मगुरूंना आदरांजली वाहणार आहेत. पोप फ्रान्सिस यांच्यावर रोम येथील सांता मारिया मॅजोरी बॅसिलिकामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येतील, जिथे त्यांचे स्वागत…

Read More

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : राष्ट्रनिर्माणाचे अद्वितीय कार्य.

आज आपण ज्या भारतभूमीवर उभे आहोत, ती फक्त एक भूमी नाही तर एक विचार आहे, एक संस्कृती आहे, आणि त्या संस्कृतीच्या रक्षणासाठी, जपणुकीसाठी आणि विस्तारासाठी कार्य करणारी संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ – RSS. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना २७ सप्टेंबर १९२५ रोजी, डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपूर येथे केली. त्यांना जाणवले की भारताला केवळ…

Read More

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारत भूमिपूजन सर्वांगीण निरोगी महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. 25: निरोगी नागरिक हाच राज्याच्या प्रगतीचा पाया असून, आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासोबतच सर्वांगीण निरोगी महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध असून याकरीता सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.   कुटुंब कल्याण भवन येथे आयोजित राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारत भूमिपूजन आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे…

Read More

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बावधन पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे लोकार्पण.

पुणे, दि.२५: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत असलेल्या बावधन पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. राज्य शासन पोलीस विभागाला आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहे, असे ते यावेळी म्हणाले. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार भीमराव तापकीर, शंकर मांडेकर, पोलीस आयुक्त विनय कुमार…

Read More