झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; आज रामगडमध्ये अंत्यसंस्कार
झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंडी जनता मोर्चाचे नेते शिबू सोरेन यांचे सोमवारी सकाळी ८:५६ वाजता निधन झाले. ते दीर्घकाळापासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते आणि दिल्लीत सर गंगाराम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने झारखंडमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव शरीर आज झारखंडमध्ये आणण्यात आले असून, ५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता रामगड जिल्ह्यातील…
