“आतंकवादाचा रंग भगवा नसतो…” – मालेगाव स्फोटप्रकरणातून सुटलेनंतर साध्वी प्रज्ञा यांची प्रतिक्रिया
2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी निर्दोष ठरवल्यानंतर भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केलेल्या आरोपांनी पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. त्यांनी म्हटलं की, चौकशी दरम्यान चुकीची माहिती न दिल्यामुळे त्यांना अमानुष छळ सहन करावा लागला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप करत, “कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन त्यांनी मला…
