Home » NEW DELHI

भटक्या कुत्र्यांवर केंद्राचा मोठा निर्णय: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सरकार सज्ज; राज्यांना दिला अल्टिमेटम

भटक्या कुत्र्यांवर केंद्राचा मोठा निर्णय: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सरकार सज्ज; राज्यांना दिला अल्टिमेट   नवी दिल्ली | sumit Kulkarni सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर केंद्र सरकारकडून कडक पावले उचलली गेली आहेत. आता राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी किमान 70 टक्के कुत्र्यांची नसबंदी व अँटी-रेबीज लस देणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या राज्यांची…

Read More

दिल्लीमध्ये शानदार घर खरेदीची संधी! डीडीए घेऊन येत आहे रेडी टू मूव फ्लॅट्स; जाणून घ्या 2BHK ते 4BHK दर   DDA Housing Scheme 2025 : दिल्लीतील प्राईम लोकेशन्सवर शानदार फ्लॅट खरेदीची सुवर्णसंधी उपलब्ध होत आहे. दिल्ली विकास प्राधिकरण (डीडीए) 26 ऑगस्ट रोजी प्रीमियम गृहनिर्माण योजना सुरू करणार आहे. या योजनेअंतर्गत एकूण 250 फ्लॅट्स उपलब्ध असतील….

Read More

ऑनलाइन गेमिंग विधेयक लोकसभेत सादर; शिक्षा, दंड आणि खास तरतुदी जाणून घ्या

  केंद्र सरकारने लोकसभेत ऑनलाइन गेमिंग प्रोत्साहन व नियमन विधेयक 2025 सादर केले. या विधेयकाचा उद्देश ई-स्पोर्ट्सला चालना देणे आणि तरुणांना आर्थिक संकटात लोटणाऱ्या हानिकारक मनी गेमिंग अॅप्सपासून वाचवणे हा आहे. सरकारचे मत आहे की या कायद्यामुळे आर्थिक फसवणूक, काळा पैसा आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या ऑनलाइन क्रियाकलापांवर आळा बसेल. 📍 नवी दिल्ली : बुधवार…

Read More

‘लाजिरवाणं!’ प्रियंका गांधींवर इस्रायलची टीका; हमासच्या आकडेवारीवर विश्वास ठेऊ नका, असा सल्ला

  काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ केलेल्या पोस्टवर इस्रायलने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भारतातील इस्रायली राजदूत रेयूवेन अजार यांनी प्रियंका गांधींनी हमासच्या आकडेवारीवर विश्वास ठेवण्याबाबत प्रश्न उपस्थित करत इस्रायलवर नरसंहाराचे आरोप चुकीचे असल्याचं सांगितलं. अजार यांनी स्पष्ट केलं की इस्रायलने गाझाला 20 लाख टन अन्न पाठवलं, मात्र ते हमासने जप्त केल्यामुळे भूकबळीची वेळ…

Read More

ट्रम्प यांचा भारतावर राग – २५ टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा; दंडाचीही शक्यत

डिजिटल डेस्क, नवी दिल्ली – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के आयात कर (टॅरिफ) लावण्याची घोषणा केली आहे. त्यांनी १ ऑगस्टपासून भारतावर दंड लावण्याची शक्यता वर्तवली आहे. ट्रम्प यांचे म्हणणे आहे की, भारतासोबतच्या व्यापारात अमेरिकेला तोटा झाला आहे. तसेच भारत रशियाकडून तेल आणि शस्त्रास्त्र खरेदी करत असल्याचेही त्यांनी म्हटले. भारतावर आयात कर…

Read More

“ऑपरेशन सिंदूर”: पाकला दिला जोरदार प्रत्युत्तर – पंतप्रधान मोदींचा राष्ट्राला संदेश

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर राष्ट्राला संबोधित करत भारताच्या शौर्याची उजळणी केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जेव्हा आपल्या सैन्याने दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला केला, तेव्हा पाकिस्तानने त्यांच्यावर संरक्षणात्मक कारवाई करत भारतावर प्रतिहल्ला केला. मात्र भारताने थेट पाकिस्तानच्या छाताडावर वार केला. — सैन्याला दिली मोकळीक – दहशतवाद्यांचा नायनाट करण्याचे आदेश पंतप्रधान मोदी म्हणाले,…

Read More

आम्ही घरात घुसून मारलं…’ भारतीय सैन्य दलाचा ‘ऑपरेशन सिंदूर’चा अचूक प्रहार; संरक्षणमंत्र्यांनी उघड केली मिशनमागील गोष्ट राजनाथ सिंह यांचे मोठे विधान : ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू, HQ-9 मिसाईल सिस्टम उद्ध्वस्त

नवी दिल्ली – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेल्या माहितीमध्ये सांगितले की, भारतीय लष्कराचे ‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरू आहे. त्यांनी स्पष्ट केले की पाकिस्तानच्या हवाई संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या HQ-9 मिसाईल यंत्रणांचा पूर्णपणे नाश करण्यात आला आहे. त्यांनी भारतीय सैन्याने दाखवलेली शौर्य आणि कर्तबगारी ही अकल्पनीय असून, लष्कराचे मनापासून अभिनंदन केले. रक्षा मंत्र्यांकडून लष्कराच्या पराक्रमाला सलाम राजनाथ…

Read More

ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त; देशभरातून भारतीय लष्कराचे कौतुक, 165 उड्डाणे रद्द

नवी दिल्ली | डिजिटल डेस्क भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीनचे नऊ दहशतवादी तळ लक्ष्य करत त्यांना नष्ट केले आहे. भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, केवळ दहशतवादी तळांवरच हल्ले झाले असून जर पाकिस्तानने प्रत्युत्तराचा प्रयत्न केला, तर त्याला कडक उत्तर दिले जाईल. भारतीय लष्कर आणि वायुदलाकडून या कारवाईबाबत अधिकृत माहिती…

Read More

।ऑपरेशन सिंदूर: लेफ्टनंट कर्नल धोनी ते ग्रुप कॅप्टन सचिन – भारतीय सैन्यात सामील झालेले हे ५ क्रिकेटपटू

भारतीय सैन्याची पाकला जोरदार प्रत्युत्तरात्मक कारवाई – ऑपरेशन सिंदूरद्वारे ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ठोस प्रत्युत्तर दिले आहे. ६ आणि ७ मेच्या मध्यरात्री भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत हवाई हल्ला केला. यामध्ये ९ दहशतवादी ठिकाणांचा नायनाट करण्यात आला असून, सुमारे २६ दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची…

Read More

‘भारताने दिला निर्णायक प्रत्युत्तर’: ऑपरेशन सिंदूरनंतर राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानवर चढवला हल्लाबोल

नवी दिल्ली – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका भाषणात पाकिस्तानवर जोरदार टीका केली. सीमा रस्ते संघटनेच्या (BRO) प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की, काल रात्री भारतीय लष्कराने शौर्य आणि पराक्रमाचे दर्शन घडवत एक नवीन इतिहास रचला आहे. त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहितीही दिली. राजनाथ सिंह म्हणाले की, भारतीय लष्कराने अचूकता, दक्षता आणि संवेदनशीलतेने ही कारवाई…

Read More