Headlines

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेस अर्ज करण्यास मुदतवाढ

पुणे, दि. १३: राज्यात शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी) – २०२५ ला प्रविष्ठ होण्यासाठी १४ मे २०२५ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविली आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने…

Read More

कृत्रिम बुद्धिमत्तेतून हरित कृषी क्रांतीची नवी पहाट

जगभरात आधुनिक तंत्रज्ञानामुळे सर्वच क्षेत्रात स्थित्यंतरे होत असताना शेतीदेखील याला अपवाद ठरू शकत नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स – एआय), ड्रोन तंत्रज्ञान, रिमोट सेन्सिंग आदींसह नवकल्पनांना प्रत्यक्ष रूप देत अनेक ‘स्टार्टअप’ या क्षेत्राच्या विकासासाठी उदयास येत आहेत. या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना आणि शेतीला निश्चितच फायदा होणार आहे. अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ जॉन मॅकार्थी यांनी १९५५ मध्ये आर्टिफिशिअल…

Read More

ऑपरेशन सिंदूरमागील शूरवीर..

भेटा त्या IAF जवानांना ज्यांनी पाकिस्तानला धूळ चारली पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारतीय वायुदलाच्या हवाई कारवाईने पाकिस्तानला जबर धक्का बसला. या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या (IAF) जवानांचे फोटो सरकारने जाहीर केले. लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनीही या कारवाईचे कौतुक केले. वायुदलाच्या इंटीग्रेटेड एअर कमांड…

Read More

पाकिस्तानचे (पाकड्याचे )दुष्ट हेतू उधळून लावले – पंतप्रधान मोदी यांचे आदमपूरहून भाषण

ऑपरेशन सिंदूरनंतर आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी जालंधर येथील आदमपूर एअरबेसवर पोहोचले. त्यांनी तेथून देशाला संबोधित केले. आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले, “गर्वाने सांगतो की आपण सर्वांनी आपले उद्दिष्ट पूर्णतेने साध्य केले आहे. पाकिस्तानचे दहशतवादी तळ आणि हवाई तळच नाही, तर त्यांचे दुष्ट हेतू आणि दुस्साहस देखील पराभूत झाले आहेत.” आदमपूर एअरबेसहून मोदींचे राष्ट्राला उद्दबोधन पंतप्रधान…

Read More

“ऑपरेशन सिंदूर”: पाकला दिला जोरदार प्रत्युत्तर – पंतप्रधान मोदींचा राष्ट्राला संदेश

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर राष्ट्राला संबोधित करत भारताच्या शौर्याची उजळणी केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जेव्हा आपल्या सैन्याने दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला केला, तेव्हा पाकिस्तानने त्यांच्यावर संरक्षणात्मक कारवाई करत भारतावर प्रतिहल्ला केला. मात्र भारताने थेट पाकिस्तानच्या छाताडावर वार केला. — सैन्याला दिली मोकळीक – दहशतवाद्यांचा नायनाट करण्याचे आदेश पंतप्रधान मोदी म्हणाले,…

Read More

सोन्याच्या भावात प्रचंड घसरण, 2% पेक्षा जास्त खाली; आजचा दर किती आहे?

आज सोमवार, 12 मे रोजी सोन्याच्या किमतीत मोठी घसरण नोंदवली गेली आहे. एमसीएक्समध्ये (MCX) सोन्याचा दर तब्बल 2.68 टक्क्यांनी खाली आला आहे. तुम्ही जर सध्या सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला ठरू शकतो. अशी मोठी घसरण अनेक दिवसांनी पहायला मिळाली आहे. चला पाहूया आजचे सोने व चांदी दर. — सोन्याच्या…

Read More
BSE

शेअर बाजारात जोरदार उसळी: जाणून घ्या या वाढीचं कारण काय आहे?

या आठवड्याच्या पहिल्या व्यापारी दिवशी म्हणजेच सोमवारी शेअर बाजारात (Sensex Today) प्रचंड तेजी पाहायला मिळाली आहे. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी या प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी वाढ झाली आहे. लेख लिहीत असताना, बीएसई सेन्सेक्स 1928 अंकांनी वधारून 81,383 वर व्यवहार करत होता. एनएसई निफ्टीदेखील जवळपास 600 अंकांनी वाढून 24,597 वर ट्रेड करत होता. चला तर मग,…

Read More

इंग्लंड दौऱ्याआधी विराट कोहलीचा मोठा निर्णय, टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा; भावनिक पोस्ट शेअर करत दिला निरोप

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने सोमवारी सोशल मीडियावरून टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने शेअर केलेल्या पोस्टमधून आपल्या 14 वर्षांच्या टेस्ट प्रवासावर प्रकाश टाकला. मागील वर्षी T20 विश्वचषकानंतर कोहलीने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र, तो वनडे फॉरमॅटमध्ये खेळत राहणार आहे. 14 वर्षांच्या शानदार टेस्ट प्रवासावर पडदा विराट कोहलीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया…

Read More

पुन्हा एकदा वीरेंद्र सेहवागने पाकिस्तानवर साधला निशाणा; भारतीय चाहत्यांनी जोरदार प्रतिसाद दिला

टीम इंडियाचा माजी आक्रमक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने पुन्हा एकदा पाकिस्तानवर कडाडून टीका करत सोशल मीडियावर देशभक्तीचं वातावरण तयार केलं. त्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या लष्कराच्या फोटोसह एक प्रभावी कॅप्शन शेअर केलं, जे काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हायरल झालं. यापूर्वीही सेहवागने पाकिस्तानविरोधात कठोर वक्तव्यं केली आहेत. सेहवागच्या स्टोरीमधून देशभक्तीचं प्रतिबिंब वीरूने इन्स्टाग्रामवर पोस्ट…

Read More

ऑपरेशन सिंदूर’मध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाले पाक लष्कराचे पाच अधिकारी; भारतीय लष्कराकडून मोठा खुलासा.

नवी दिल्ली | डिजिटल डेस्क: पहलगाम येथील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर पंधरव्या दिवशी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. या मोहिमेत भारताने अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत काही प्रमुख दहशतवाद्यांचा खात्मा केला. विशेष बाब म्हणजे, ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात पाकिस्तान लष्कराचे वरिष्ठ अधिकारी हजर होते, अशी माहिती भारतीय लष्कराने पुराव्यांसह उघड केली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ने दहशतवादी अड्ड्यांवर तडाखा…

Read More