सर्च: द नैना मर्डर केस रिव्यू — कोंकणा सेन शर्माची थरारक वेब सीरीज, शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी कथा
‘सर्च: द नैना मर्डर केस’ ही नवीन वेब सीरीज जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित झाली आहे. कोंकणा सेन शर्मा, सूर्या शर्मा, शिव पंडित आणि श्रद्धा दास यांसारख्या दमदार कलाकारांनी सजलेली ही मर्डर मिस्ट्री प्रसिद्ध दिग्दर्शक रोहन सिप्पी यांनी दिग्दर्शित केली आहे. ‘क्रिमिनल जस्टिस’ सारख्या लोकप्रिय मालिकेनंतर त्यांनी आणलेली ही कथा एका मुलीच्या बलात्कार आणि खुनाच्या गुन्ह्याभोवती…
