बिकिनी लूकमध्ये ४५ वर्षीय श्वेता तिवारीने मुलगी पलकलाही टाकले मागे, फोटोने इंटरनेटवर माजवला धुमाकूळ
टिन्सेल टाऊनची सुंदर अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) सध्या छोट्या पडद्यावर कमी दिसत असली तरी ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अलीकडेच तिने आपल्या काही फोटो शेअर केले आहेत जे पाहून चाहत्यांनाही आश्चर्य वाटले. या फोटोंमध्ये ती इतकी ग्लॅमरस दिसतेय की तिच्या मुलगी पलक तिवारीलाही मागे टाकलं आहे. — श्वेता तिवारीच्या…
