Headlines

इतिहास घडवणारा वैभव सूर्यवंशी! विराट-रोहितलाही न जमलेला विक्रम केवळ १४व्या वर्षी आपल्या नावावर.

RR vs GT: आयपीएलच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने असं काही करून दाखवलं, जे आजवर विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या दिग्गजांनाही जमलं नाही. त्याने नेमकं काय केलं, ते जाणून घेऊया… वैभव सूर्यवंशीचा ऐतिहासिक पराक्रम कोहली-रोहितलाही अपयश आलेला रेकॉर्ड वैभवने केला पार फक्त १४व्या वर्षी आयपीएलमध्ये विक्रमांची मालिका जयपूर : अवघ्या १४ वर्षांचा असलेला राजस्थान रॉयल्सचा फलंदाज वैभव…

Read More

ग्रंथालयांच्या अडचणी सोडण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील.

पुणे दि – 28 जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न करीत असून या निधीच्या माध्यमातून ग्रंथालये अद्यावत करण्यात येणार आहे तसेच राज्यातील शासकीय व सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्व अडचणी सोडण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.   उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय…

Read More

मुंबईत ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चे भव्य आयोजन; पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटनासाठी उपस्थित राहणार – उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २८ : मुंबई बीकेसी येथील जियो वर्ल्ड सेंटर येथे १ मे पासून ४ मे २०२५ पर्यंत ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाचे १ मे रोजी उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज बीकेसी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत…

Read More

शासनाच्या सर्व सेवा १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीची ‘दशकपूर्ती’ आणि ‘प्रथम सेवा हक्क’ दिनानिमित्त राज्यस्तरीय सोहळा संपन्न.

मुंबई, दि. 28 : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अधिकाधिक लोकाभिमुख झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत. १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत शासनाच्या सर्व सेवा ऑनलाईन करण्यात याव्यात. शासनाचा जो विभाग १५ ऑगस्टपर्यंत त्यांच्या सेवा ऑनलाईन होणार नाहीत, त्या विभागाला दर दिवशी प्रत्येक सेवेकरिता एक हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. शासनाकडून कोणत्या सेवा नागरिकांना दिल्या जातात याची शालेय…

Read More

सामंथा रुथ प्रभू चा आज वाढदिवस: चार वर्षांत 4 चित्रपट, 1 सिरीज – सर्व अपयशी! तरीही सामंथाचा कोट्यावधींची मालकीण.

सामंथा रुथ प्रभू Birthday Special: मागील चार वर्षांत हिटची प्रतिक्षा करत असलेली सामंथा, आज नेटवर्थच्या बाबतीत मात्र मोठ्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. Samantha Ruth Prabhu Birthday: चार वर्षांत 4 चित्रपट आणि 1 वेब सिरीज करताना सर्व प्रोजेक्ट्स अपयशी ठरले, तरीही सामंथानं कोट्यवधी रुपयांची कमाई करून आपली श्रीमंती टिकवली आहे. सामंथा रुथ प्रभूची कमाई आणि प्रवास: ‘पुष्पा’…

Read More

भारत-पाकिस्तान युद्ध झाल्यास अमेरिका आणि चीन कोणाची बाजू घेतील? जाणून घ्या जागतिक तज्ज्ञांचे मत.

दक्षिण आशियातील घडामोडींचे अभ्यासक आणि ‘फॉरेन पॉलिसी’ मासिकाचे लेखक मायकेल कुगलमन यांच्यानुसार, भारत आता पाकिस्तानच्या तुलनेत अमेरिकेचा अधिक जवळचा सहयोगी बनला आहे. जर भारत पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाई करतो, तर अमेरिका भारताच्या दहशतवादविरोधी पावलांना सहानुभूतीने पाहू शकतो आणि त्याच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न करणार नाही. अमेरिकेने म्हटले आहे की, पळलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान…

Read More

ऋषभ पंतवर कोटींचा वर्षाव, तरीही अपेक्षाभंग; झहीर खानचं महागड्या पंतला समर्थन.

आयपीएल 2025 मध्ये सर्वाधिक बोली मिळवणाऱ्या ऋषभ पंतची कामगिरी यंदा फारशी प्रभावी ठरलेली नाही. झहीर खानकडून ऋषभ पंतला पाठिंबा आयपीएल टी-20 स्पर्धेत ऋषभ पंत यंदा कर्णधार म्हणूनच नव्हे, तर फलंदाज म्हणूनही अपयशी ठरला आहे. रविवारीच्या सामन्यातही त्याचं अपयश सुरूच राहिलं. मुंबई इंडियन्सविरुद्ध 216 धावांचा पाठलाग करताना चौथ्या क्रमांकावर आलेल्या पंतने फक्त 4 धावा काढल्या. सामन्यानंतर…

Read More

IAS स्मिता सभरवाल यांचा बदली आदेश; AI निर्मित फोटोमुळे वादात अडकलेल्या अधिकारी पुन्हा चर्चेत.

तेलंगणा कॅडरमधील चर्चित IAS अधिकारी स्मिता सभरवाल पुन्हा एकदा चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी AI निर्मित ‘घिबली’ स्टाइलचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. आता त्यानंतर तेलंगणा सरकारने त्यांची बदली केली आहे. याशिवाय आणखी 20 अधिकाऱ्यांचीही स्थानांतरण यादी जाहीर करण्यात आली आहे. स्मिता सभरवाल यांना युवा प्रगती, पर्यटन व संस्कृती…

Read More

धमक्या देणाऱ्यांना अतुल कुलकर्णींचा इशारा : ‘काश्मीर आमचं आहे, आम्ही येणारच’, थेट पहलगाममध्ये हजेरी.

बातमी: काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अवघ्या काही दिवसांत अभिनेता अतुल कुलकर्णी काश्मीरमध्ये पोहोचले आहेत. या हल्ल्यामुळे काश्मीरमधील पर्यटनावर परिणाम झाला असून अनेक पर्यटकांनी त्यांच्या सहली रद्द केल्या आहेत. अशा परिस्थितीत अतुल कुलकर्णी यांनी ‘चला काश्मीरला’ असा नारा देत, दहशतवाद्यांना थेट आव्हान दिलं आहे. ‘तुम्ही धमक्या देऊ नका, काश्मीर आमचं आहे’ – अतुल…

Read More

शहरांचा चेहरा बदलल्यास 50 टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘पुणे अर्बन डायलॉग आव्हाने आणि उपाय’ कार्यक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन.

पुणे, दि. 27: आज महाराष्ट्राची 50 टक्के लोकसंख्या 500 शहरात आणि उर्वरित लोकसंख्या 40 हजार गावात राहते आहे. शहरांचा चेहरा आपण बदलू शकल्यास 50 टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन देऊ शकतो. यासाठी ‘पुणे अर्बन डायलॉग’ सारखे मंथन आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यशदा, बर्वे चॅरिटेबल ट्रस्ट, इंटरनॅशनल सेंटर आणि पुणे महानगरपालिकेच्या संयुक्त…

Read More